EIL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणार आहोत. सदरच्या होणाऱ्या भरती मधून 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून ” उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ सचिव” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 18 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. अधिक माहिती करिता उमेदवारांनी खालील देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक वाचायचा आहे.
- 12 रिक्त जागा करिता योग्य उमेदवारांची निवड इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून केली जाणार आहे.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्या भरती मधून ” उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ सचिव” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती.
EIL Bharti 2024 | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून रॉक इंजिनिअरिंग, जिओलॉजी, हायड्रो- जिओलॉजी, मायनिंग, सेक्रेटरी सर्विसेस या शाखांमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर पदाकरिता जागा रिक्त आहेत.
- रॉक इंजीनियरिंग या शाखेमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर दोन जागा रिक्त आहेत. जिओलॉजी या शाखेमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी एकूण तीन जागा रिक्त आहेत. हायड्रो- जिओलॉजी या शाखे करिता डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर या पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. मायनिंग शाखेमध्ये मॅनेजर पदाची एक जागा रिक्त आहेत. सेक्रेटरी सर्विसेस येथे जूनियर सेक्रेटरी पदाची चार जागा रिक्त आहेत. डेप्युटी मॅनेजर या पदासाठी एकूण चार जागा रिक्त आहेत. त्यापैकी दोन जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. एक जागा एसटी प्रवर्गासाठी आहे आणि एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहे. मॅनेजर पदाकरिता एकूण चार जागा रिक्त आहेत त्यातील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. एक जागा एसटी प्रवर्गासाठी आहे आणि दोन जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहेत. जूनियर सेक्रेटरी या पदाकरिता चार जागा आहेत. त्यातील खुल्या प्रवर्गाला तीन जागा आहेत ओबीसी प्रवर्गासाठी एक जागा रिक्त आहे.
- सदरील EIL Bharti 2024 भरती करिता 30 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
- भारत सरकारच्या नियमानुसार अपंग प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात येणार आहे.
- सदरील इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी पब्लिक सेक्टर मधील एक महत्त्वाची कंपनी आहे.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ही एक भारत सरकारच्या अधिपत्याखाली असलेली कंपनी आहे. सदरील कंपनीचे ऑफिस ” इंजिनीयर इंडिया भवन, 1, भिकाजी कामा पॅलेस, नवी दिल्ली – 110066″ या पत्त्यावर आहे.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची होणार आहे.
EIL Bharti 2024 | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन दिलेल्या प्रणाली द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करायची वेबसाईट जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे उमेदवारांनी त्याद्वारे अर्ज करायचा आहे.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती करिता ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. उमेदवारांनी कंपनीच्या पत्त्यावर पत्राद्वारे अर्ज पाठवू नयेत असे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचे नाव, स्वतःचा संपूर्ण पत्ता, पिन कोड, जन्मतारीख, शिक्षण यासंदर्भात ची संपूर्ण माहिती योग्य लिहायचे आहे. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
- 18 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड द्वारे देण्यात आलेली अंतिम दिनांक आहे.
- EIL Bharti 2024 सदरील होणाऱ्या भरती करिता इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी आणि त्यानंतरच करायला सुरुवात करावी.
EIL Bharti 2024 | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरतीच्या पुढील प्रक्रिया करिता योग्य मानले जाणार आहेत. इतर कोणत्याही अर्जन न केलेल्या उमेदवारांना भरती मध्ये सहभाग घेता येणार नाही.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती मध्ये सहभाग घेणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला इंजिनियर्स इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे कसल्याही स्वरूपाचा TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
- सदरील EIL Bharti 2024 भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे कारवाई करण्यात येईल आणि उमेदवाराचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात येईल.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या संस्थेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
EIL Bharti 2024 | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.
- इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी 30 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात करायची आहे. कारण ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची दिनांक 30 ऑक्टोबर 2024 या आहे.
- 18 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या दिनांकापासून पुढे जे अर्ज मिळणार आहेत असे अर्ज ग्राह्य करण्यात येणार नाहीत.
- 18 नोव्हेंबर 2024 या तारखेला रात्री 12:00 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रणाली बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना इथून पुढे अर्ज करता येणार नाहीत.
- सदरील EIL Bharti 2024 भरतीच्या मुलाखतीची तारीख किंवा लेखी परीक्षेची तारीख उमेदवारांना लवकरच कळवण्यात येणार आहे.
EIL Bharti 2024 | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड यांच्या संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
- भारत सरकारच्या मालकीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ही आहे. ही कंपनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांच्यावर आधारित आहे. देशामध्ये होणारा औद्योगिक विकास आणि आवश्यक प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या कंपनीद्वारे केले जाते. या संस्थेची स्थापना 1965 रोजी झालेली होती. नैसर्गिक वायू आणि तेल यांच्या संदर्भातील प्रकल्पात होणाऱ्या खरेदी-विक्री, अभियांत्रिकी सेवा, बांधकाम यांच्यावर योग्यरीत्या व्यवस्थापन करण्याचे काम सदरील कंपनी करते. तेल आणि वायू, पर्यावरण अभियांत्रिकी, बांधकाम आणि पायाभूत सुविधा हे कंपनीचे मूलभूत कार्यक्षेत्र आहेत.
- होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदरील कंपनी प्रकल्पाच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. प्रकल्पाचे व्यवस्थापन डिजिटल स्वरूपात करणे त्याकरिता आवश्यक असणारे सॉफ्टवेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत अचूकपणे राबवण्याचे काम कंपनीच्या द्वारे करण्यात येते. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फक्त भारतात कार्यरत नसून मिडल ईस्ट, आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. सदरील कंपनीचे काम हे अतिशय गुणवत्तेनुसार होत असते. कामामध्ये गुणवत्ता चांगल्या प्रतीची असते. हाती घेतलेला प्रकल्प या कंपनीकडून वेळेत पूर्ण केला जातो.