SGBAU Amravati Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील 13 जागांच्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील भरती मधून 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची जाहिरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे. 16 नोव्हेंबर 2024 ही या भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक असणार आहे. ऑनलाइन पद्धतीने सदरील भरती करिता उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. या भरती करिता अर्ज करण्यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 13 रिक्त जागा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याद्वारे ” सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ” या पदांकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
SGBAU Amravati Bharti 2024 | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालील प्रमाणे आहेत.
- सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणासह पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पीएचडी मिळवलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अध्यापनाचा आठ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शालेय रेकॉर्ड उत्तम असावे.
- सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणांसह मिळालेली पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B.Tech. / B.S. and M.E. / M.Tech. / M.S. यापैकी कोणतीही पदवी संबंधित शाखेमधून उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- सहयोगी प्राध्यापक या पदासाठी एकूण 03 जागा रिक्त आहेत.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भारती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती असणार आहे.
- सहयोगी प्राध्यापक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता वेतन दरमहा Rs.131400- 217100/- राहील.
- सहाय्यक प्राध्यापक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता वेतन दरमहा Rs.57700- 182400/- राहील.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, हिंदी या विषयांवर सहयोगी प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे.
- सोसिओलॉजी, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, जिओलॉजी, शैक्षणिक, झूलॉजी, शारीरिक शिक्षण, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट, केमिकल टेक्नॉलॉजी या विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक यांची निवड करण्यात येणार आहे.
- सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बायोडाटा चे चार सेट, सात पब्लिश केलेले रिसर्च पेपर यांची प्रिंट, आपल्या कार्यकाळात मध्ये पदोन्नती झाल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सहयोगी प्राध्यापक पदासाठी उमेदवारांनी सोबत आणायचे आहेत.
- ज्या उमेदवारांकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी चे गुण ग्रेड सिस्टीम मध्ये आहेत. अशा उमेदवारांनी त्याचे कन्वर्जन टक्केवारी मध्ये करायची आहे. जर ग्रेड पॉइंट 6.25 असतील तर 55% ग्राह्य धरण्यात येतील. ग्रेड पॉइंट 6.75 असतील तर टक्केवारी 60% धरण्यात येईल. ग्रेड पॉइंट 7.25 असतील तर टक्केवारी 65 टक्के धरण्यात येईल. ग्रेड पॉइंट 7.75 असतील तर 70% धरण्यात येतील. ग्रेड पॉइंट 8.25 असतील तर 75% धरण्यात येतील.
- सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीएचडी पदवी असणे बंधनकारक राहील.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भरती करिता उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्याची शुल्क ₹ 2000 राहील. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता अर्ज शुल्क 1000 रुपये राहील.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जाची कॉफी त्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यांच्या सत्यप्रती, पब्लिश केलेल्या रिसर्च पेपर च्या कॉपी एकत्र जोडून अर्ज करायच्या शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी ओरिजनल डॉक्युमेंट चा सेट मुलाखतीच्या वेळेस सोबत आणायचा आहे. त्यावेळेस उमेदवाराची कागदपत्रे पडताळली जातील.
- जमा केलेली कागदपत्रे उमेदवाराला परत रिटर्न मिळणार नाहीत.
- उमेदवाराने केलेला अर्ज अपूर्ण असेल. किंवा जमा केलेली कागदपत्रे अपूर्ण असतील तर अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. आणि त्याबाबत त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात येणार नाही.
- सदरील भारती मधील जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा पूर्णपणे अधिकार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडे आहे.
- कोणत्याही पद्धतीने सदरील भरतीसाठी वशिला लावणाऱ्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकरिता निवृत्तीचे वय हे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असेल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर शेवटच्या तारखे अगोदर विद्यापीठामध्ये जमा करायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, अर्जासोबत जमा करायचे आहेत. असे नाही केल्यास उमेदवाराचा अर्ज खुल्या प्रवर्गातून स्वीकारला जाईल. उमेदवाराला त्या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही.
- एक पेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी वैयक्तिक अर्ज करायचा आहे. प्रत्येक पदासाठी वैयक्तिक परीक्षा शुल्क भरायचे आहे.
- SGBAU Amravati Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या शेवट असलेला फॉर्म भरून द्यायचा आहे.
SGBAU Amravati Bharti 2024 | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरतीसाठी खालील नियम वाचा.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून ऑफलाइन पद्धतीने जमा करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायची कोणतीही पद्धत सदरील संस्थेकडून राबविण्यात आलेली नाही.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती, स्वतःचा संपूर्ण शिक्षणाचा तपशील, अनुभव यासंदर्भात योग्य आणि खरी माहिती भरायची आहे. कोणत्याही उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्यास आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- 16 नोव्हेंबर 2024 या दिनांक नंतर कोणत्याही उमेदवाराला सदरील भरती करिता अर्ज करता येणार नाही.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी.
SGBAU Amravati Bharti 2024 | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे असे उमेदवार सदरील भरती करिता पात्र ठरू शकतात.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला विद्यापीठाकडून TA / DA देण्यात येणार नाही.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- सदरील भरतीसाठी देण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी येताना उमेदवाराने प्रवेश पत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. प्रवेश पत्र नसेल तर परीक्षेला बसू देण्यात येणार नाही.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भरतीच्या मुलाखतीला येताना उमेदवारांनी फॉर्मल कपडे घालून येणे आवश्यक आहे.
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संकेत स्थळावर सदरील भरती संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळाला भेट द्यावी.
- सदरील भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लहान कुटुंब असल्याचे हमीपत्र द्यावी लागणार आहे. क्या हमी पत्राचा नमुना जाहिरातीच्या शेवट देण्यात आलेला आहे.
- सदरील SGBAU Amravati Bharti 2024 भरती मध्ये हमीपत्र लिहीत असताना उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव, वडिलांचे संपूर्ण नाव किंवा पतीचे संपूर्ण नाव, उमेदवाराचे वय, कोणत्या पदासाठी अर्ज करत आहेत त्या पदाचे नाव, पाल्या संदर्भात माहिती आणि शेवटी उमेदवाराने स्वतःची सही करायचे आहे.