GMC BHARTI 2024 | शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये विविध जागांसाठी भरतीची संधी
GMC BHARTI 2024 महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लेखात आपण GMC BHARTI 2024 संबंधित सविस्तर माहिती पाहणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर यांच्या … Read more